Sakal Chya Batmya | जरांगेनी मुंबईत भगवा फडकवला ते भारताच्या आर. प्रज्ञानंदची झेप
Update: 2025-09-03
Description
१) जरांगेनी मुंबईत भगवा फडकवला, आंदोलन यशस्वी
२) हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसीकरणाला विरोध
३) बीआरएस मधून के कविता यांची हकालपट्टी
४) मायक्रोचीपच्या निर्मितीत भारताचं एक पाऊल पुढे
५) मोदी, जिनपिंग अन् पुतीन यांची भेट अमेरिकेला त्रासदायक
६) भारताच्या आर. प्रज्ञानंदची झेप
७) प्रिया बापट अन् भारती आचरेकरांनी गायलं एकत्र गाणं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel